Thursday, October 18, 2018

ढाल

दिवस बदलत जातात .वयानुसार मानवी जीवनातील विचार की बदलतात .आयुष्य हे असेच आहे त्यामध्ये अनेक रंग बदलत जातात .आणि मग वेगवेगळ्या प्रसंगी कुणाची तरी गरज भासू लागते .हे असं झालं असं का नमु च्या बाबतीत .कधी मानसिक समाधानासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी माणसं हवी असतात तर कधी वेगवेगळ्या भावनांना फुलवण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींची जाणीव ही मनाला होऊ लागते मग मात्र हृदयाच्या अनेक कप्पे प्रेम ,आस्था, आपुलकी, जिव्हाळा ,माया ,ममता या अनेक भावना अगदी खूपच जवळ येतात जवळ येतात .
  मग अशा वेळी मग अशा वेळी वेळ ही पुढे जात नाही आणि आपण नेहमीच काहीना काही विचारात व्यस्त असतो. खूप खूप वाटायचं की आपण काहीही करून बोलू आपल्या मनातील अनेक भावना आपण बोलून दाखवू पण मात्र ते शक्य होईल का कुणास ठाऊक मनाला एक वेगळीच अशी भीती वाटून जायचं कृती होत नव्हती आणि व्यक्त करता येत नव्हती .मागे फिरून बघितल्यावर मन आणखीन .....
   खरंच किती विचित्र झालं होतं माझं मन !नेमकं काय असतं स्त्रीमध्ये हेच कळत नव्हतं .देव भेटला असता तर देवाला मी सहज बोललो असतो पण ....
   काय शोधायचं आणि काय शोधत होतो मी हे आता मलाच समजेनासं झालं होतं. मला तिचं वर्तन आता मला आवडू लागलं होतं .माझे सर्व सुख दुःख ,वेदना, परिस्थिती मी विसरलो होतो .फक्त तिचीच चाहूल सतत मनाला लागली होती .कधीकधी आणिक विचार यायचे डोकं सुन्न व्हायचं कधी कधी नजर मात्र शेवटी शून्यात स्थिरावायला अशा अवस्थेत एवढेच मी म्हणू शकतो की माझी वेळच हरवली होती .सळव इंग्लिश कविता निक असंच वाटत होतं .भूक आणि तहान तर केव्हाच गायब झाली होती .म्हणजे नेमकं काय करतोय मी याच भान  मला राहिलं नव्हतं .....
क्रमशः .....

Wednesday, October 10, 2018

ढाल

   आता मात्र दिवस बदलले ,तिच्या बाबतीत सर्व जाणीव आहे आता वेगळे वळणावरती आल्या होत्या . तिचा सहवास हवाहवासा वाटत होता आणि मग वाट पाहणं तिच्याशी सलगी करण या गोष्टी नवीन नवीन ठीक वाटायचं पण आता अनामिक अशी भीती वाटत होती कशाची माहित नाही पण वाटत होती हे मात्र नक्की .
  कधी कधी असं वाटायचं कि देव समोर आला असता तरी देवाला बोललो असतो पण तिच्या बाबतीत मनाचे धाडस होईना .
या आणि अशा गोष्टी कशा होतात  हे काहीच कधी लक्षात येत नाही . नाहीतरी स्वच्छ आणि पारदर्शक प्रेम हे व्यक्त करणे मला वाटत नाही ते लवकर शक्य होत असेल कारण
कुठलीतरी अशी कधी भीती मनाला वाटत राहते .ती बोलताही येत नाही आणि मनात ही जास्त दिवस साठवण ही राहत नाही मात्र सतत तिची चिंता काळजी लागत राहते .
  प्रेम हि भावना माणसाला अस्वस्थ करतो सर्व इंद्रिय ही मनाच्या अधीन होतात आणि डोक्यात मेंदू असूनही तो  नसल्यासारखाच भास होतो .खरंच या भावना आपण व्यक्त नाही करू शकत फक्त त्या अनुभवता येतात आणि एकांत अतिशय प्रिय वाटायला लागतो .मानवी भावना या नेहमी नेहमी अशा बदलत राहतात .
  या सर्व भावना मी तिच्यापर्यंत कश्या पोहोचवाव्यात याच्यात बरेच दिवस निघून गेले मात्र या सर्व भावना मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही . शारीरिक जखमा झाल्यावर माणूस ओरडतो ,त्या व्यक्त करता येतात पण ,मनावरती झालेल्या जखमा या कधीच व्यक्तही करता येत  नाहीत आणि सांगताही येत नाहीत. त्या नेहमीच सतावत राहतात .
क्रमशः .......

ढाल

खरच किती गोड बोलते नम्रता तिचं बोलणं ,चालणं, वागणं ,हसणं हे कुठेतरी घर करून जाते रूदयात माझ्या . खरंच किती वेडी आहे नम्रता ...एखादा विषय ऐकायला किंवा बोलायला म्हणजे अगदी वेळेचे भानच राहत नाही तिला . खूप एकनिष्ठ होती ती त्या विषयाशी आणि  भान आलं वास्तवाचं तर मग लगेच कुठल्याही आळस न करता नाराज न होता ती लगेच त्या  कामाला लागते  . पण माझं मात्र वेगळे मला एखादा विषय घेतला त्याचे चिंतन केलं मनं केलं की तो विषय डोक्यातून लवकर बाहेर पडतच नाही तो विषय बाहेर पडा पडायलाखूपच वेळ लागतो मला .असो , खरंच आली एका वादळासारखी कर्म गीते वादळात मी काहीच करू शकत नाही मी फक्त त्या वादळाची चाहूल आणि चाहूल लागताच माझे सर्वस्व हरपले .मनोज की काय आज कुणाची चाहूल लागली की .....!
   असो , ती खूप वेडी आहे तुला वेगवेगळ्या नवीन गोष्टींची सतत होत असते पण मला त्या गोष्टी कशा होतात म्हणजेच त्यांच्या निर्मिती विषयीची असती माझं मन जपत असत .
म्हणजे बघा ना की गेल्यावरच तिच्या गोष्टीची आणि तिच्या आठवणीची मनामध्ये वेगवेगळी वलय निर्माण होतात .या विषयावर  शब्दांचे तुषार उडवत बराच वेळ ....!
  मग या आठवणी मला घेऊन जातात ती तिच्या वेगवेगळ्या कलान गुणांकडे त्यादिवशी काय छान भाषणकेले तिने . मनमोकळ्या पद्धतीने मनातील साचलेल्या सर्व भावांना किती स्पष्टपणे मांडत होती शब्द बोलण्यामध्ये मनातील उदय घरी कधी कधी लक्षात येतो आयुष्याची जडणघडण होत असताना ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्या अडचणींचा सामना करत करतच माणूस स्वतःच व्यक्तिमत्व साकार करतो आणि तशाच धाटणीनं आपल्या जगण्याची शैली तो निश्चित करतो आणि बोलत जातो मनामधल्या भावनांना तो व्यक्त करत राहतो . नाहीतरी जडणघडण अशाचलहान सहान गोष्टीतून होत असावी हे मात्र नक्की .
  नाही तरी आपण तुकडे आपल्यालाच तुकडे काय करणार आपल्याला कुणाच्या भावना असं कधी कधी वाटतं पण मंजुरी नातं निर्माण झालं की माणूस तर्क काढतो वेगवेगळ्या  गोष्टींचे ...मग ते कसेही का असेना त्यावर ती विचार करून आपण मात्र आपल्याला बरेच काही लक्षात येते असं समजतो . पण ......
क्रमशः .......
 
  

Friday, October 5, 2018

ढाल

मनाची बेचैनी समाजाचं भान आपली लाज, समाजाची लास ,देहाची लाज ,मनाची लाज , अगदी सर या तुटलेल्या भावनांची ती लुळीपांगळी लाज . खरच किती भयानक असते समाजाने घडवलेल्या मनाची लाज .
  लादी सतत झाकली जाते पण सत्य ये नेहमी उघडच असतं त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते त्या पान गुरु नाचा काही काळ वापर करून परत ते मुक्त होऊन मोठ्या असक्त आवाजात उर्दू उर्दू सांगू लागतं कि  मी सत्य आये .
  "त्यागराज " .....ये त्यागराज ....हा कोण ,? मी भानावर आलो . समोर पाहतो तर काय ? नम्रता ......
अगदी गालावर खळी पडत हसतमुखाने उभी .काय विचार करत होतास रे , असा एकाच ठिकाणी बसून ?मी गप्प .....
अरे त्या घरात मी तुझी मैत्रीण आये !सांग ना काय  विचार करत होत असते?  काही नाही हो असंच थोडंसं .....
आरे  पण ..... ठीक आये सांगण्यासारखे नसेल तर नको सांगू .  अगं नम्रता मनाच्या काही भावना शब्दबद्ध करणं अवघडच असतं बघ . पण एक नक्की तुला मी माझ्या विषयाच्या सुखदुःखाचा इतिहास एक दिवस नक्कीच सांगेन .  आणि ह्या विचारांच्या लहरी ही त्याच समुद्रातल्या  आयेत मी तुला समुद्राचा अगदी जवळून दर्शन घडवील . अरे पण कधी ?ए वेडे कसली घाई कसली घाई झाली आहे तुला ....
   बर जाऊदे काय म्हणते तुझे  आवडीचं मानसशास्त्र ?
अरे काय म्हणणार ! मंत्री माणसे खूप विचार करायला लागलीत . असं का ? खर आहे म्हणा ! निर्मीकाने दिलेल्या मेंदूचा वापर तरी करायला लागलीत . नाहीतरी विचाराने माणूस घडतो ही काही चुकीचे नसावे . अरे पण जास्त विचार केल्यावर माणसाचा संतुलन बिघडतं म्हणतात ... ते काही खोटं नाही ! पण मला वाटतं सर्वच माणसे काही वेडी असत नाही .मला वाटतं त्यांना वेड  करण्यात समाजाचाही खूप मोठा वाटा असावा .असं नाही वाटत नम्रता तुला ? अरे पण ...!
क्रमशः ......

ढाल

मानवी वृत्ती ही अशीच काळानुसार सतत बदलणारी असावी .स्वतःच्या घटनेतील होणाऱ्या बदलामुळे माणसाला ना भविष्याच्या आस लागते खरं म्हणजे परिवर्तना पासूनच माणूस आपलं वर्तन स्वीकारण्याचा प्रयत्न करतो .आणि स्वीकारलेल्या वर्तणुकीचे अस्तित्व काळानुरूप जपण्याचा प्रयत्न करतो . मात्र समाजाला सोबत घेऊन ,समाजाच्या साच्यात घालून घडवले त्या साच्याची शिकवून तो विसरत नाही . आम्हाला मान्य करावे लागते की ,शिकवण विसरण्यासाठी नसते पण हीच माणसं का कुणास ठाव समाजाची सेवा करणाऱ्या बापड्या मनाला लाज नावाची रेशमी शाल पांघरून घालून झोपवण्याचा प्रयत्न करतात .
   दुःखाच्या  नि संकटाची कडू-गोड पिऊन असा अत्याचाराची तीक्ष्ण बाण लागून घायाळ झालेल्या भावनांना कोणी वाली नसतो का ? 
  वेगवेगळ्या वृत्तीतून मानवी समाधानाची पूर्तताही विव्हळणाऱ्या भावनेच्या सुखकारक हुंकारातून होत असावी . आपल्यापेक्षा वर पाहताना त्याच्या मनावर दडपण आल्यासारखे वाटतं तर खालती पाहताना खूप मोठा अज्ञान त्याच्या चेहऱ्यावर प्रकटत . स्पर्धेच्या युगात आपले आपले स्थान शोधा व आणि अधिक चुकण्याचा प्रयत्न टाळावा , अशी प्रत्येकाची भावना आतल्या आत विचार करत असते . नाही तरी काय चुका करतच आम्ही मोठे झालो आणि मोठे झालो तरी आणखीन लहान लहान चुका करण्याचा धाडसी करतो . मात्र एक नक्की काय आणायचं होतं आणि काय घेऊन जायचं होतं याच्यासाठी च्या च्या सर्व चुका .
  पण , काही झालेल्या चुका कधीच विसरता येत नाहीत ....
क्रमशः ......

Thursday, October 4, 2018

ढाल

" खरंच या सृष्टीने किती अतूट अशी नाती निर्माण केली आहेत .!" किती विचित्र असतो या सृष्टीचा खेळ बेभान मनाची कंपू स्थिर व्हावेत कुणाच्या तरी सहवासासाठी आणि नंतर त्या सहवासातून निर्माण व्हावीत नवीन नाती आणि मग चीना की तरी कशासाठी त्यागासाठी सुखासाठी की दुःखासाठी अगदी सारे जीवन जगण्यासाठी विशेषतः आठवणीसुद्धा या जगाच्या मंचावर प्रत्येक पात्रांना यायचं हवं तसं वागायचं अगदी हवं तसं नाच नाच नाचायचं आणि मग नाचून नाचून पाय थकले की विचारांच्या संग्रामात भूतकाळाचे सुखदुःख वर्तमानात शोधायचं आणि मग आंधळ्या भविष्याकडे मोठ्या अपार प्रेमानं लक्ष केंद्रित करायचं .
  आठवणी तरी किती आणि कसल्या काही तरुण काही प्रोड तर काही अगदी वृद्ध याही पलीकडे जाऊन कल्पनेची हवी तेवढी उंची गाठणाऱ्या सुद्धा . खरंच आठवणी नाहीत विसरता येत . आठवणी नाही काही अर्थ असतो का ? की मानवी मनाला दिलेल्या विज्ञान मुळे काही सुखामुळे काही आवडणाऱ्या क्षणांमुळे त्या जन्म घेऊन आपल्या पाठीमागे लागतात ? पण आठवणी या पाठीमागचा काळाचं नेतृत्व करत असतात . हे मात्र नक्की . पाठीमागच्या काळा वरचं त्यांचा अस्तित्व आहे किती प्रभावी होतं त्यावरून त्यांचं वर्तमानातलं स्वरूप लक्षात येतं . कुणाच्यातरी हातातल्या किंवा पायातल्या काळवंडलेल्या पट्ट्या सारख्या खुणा या मोठमोठ्याने ओरडून सांगत असतात की, होय मी बंदिस्त होतो . मी जखडलेला बांधलेला ,तुटकी हालचाल करणारा एक मानव होतो . त्या आठवणी त्याला वेदनांच्या बाणाने बेभान करतात आणि तू मनाला सोबत घेऊन सैरावैरा धावू लागतो . त्याच्या त्या मनातील गतीची बरोबरी करण्याचं सामर्थ्य हे कशातच नसतं . तितकी तीव्र असते की , तिच्या वाटेत येणाऱ्या सर्व घटना विसरून जाण्यास ती भाग पडते एक समर्थक वृत्तीची असते .
  क्रमशः ......

ढाल

स्वामी विवेकानंद महाविद्यालय सिटी घंटा आज मोठ्या धाडशी मनानं काही क्षणभंगुर सेकंदावर आपला मालकी हक्क दाखवत चंचला शाम आणि म्हणाला आवर घालून वेळेचे महत्त्व पटवून देण्याचा ती प्रयत्न करत असावी तिचा तो नाद ऐकून माझ्या वेड्या मना मध्ये काही विचार येऊन गेले खरच किती तत्वज्ञानाचे डोस पाच किती तत्वज्ञानाचे डोस पाजते ती घंटा ...! पाठीमागे विसरलेल्या काळाला स्मरण करून वर्तमानाचं कार्यही तितक्याच जोमानं आणि एक निष्ठेने पार पाडून भविष्याच्या कार्याला लवकरच लागण्याचा जणू ती हुकूमत सोडते अगदी तिच्या डोळ्यावर सारे महाविद्यालय चालतं आणि तिचं अस्तित्व ते तरी किती कुठे बारा तासांचं तर कुठे 24 तासांचा नेतृत्व करणाऱ्या घड्याळावर चालतं हरी तिची सारी हुकूमशाहीचा आधारलेली असते या घड्याळांच्या वेग वेगळ्या काट्यावर आकडे तर स्थिर असतात पण त्यांच्या अस्थिरतेला महत्त्व प्राप्त होते ते काट्यांच्या गतिशील त्याने आणि मग गतिशीलतेला दे गाता येते ते काट्यांच्या स्थिरतेमुळे ....
क्रमशः .....